परिचय

 नाव; प्रवीण सु.चांदोरे

पत्ता: श्री शिवाजी नगर ,नेर परसोपंत, जी.यवतमाळ

प्रकाशित साहित्य: "संपूर्ण ग्राम आरोग्य" ओविबध्द ग्रंथवजा संग्रह.

परिचय: 😱आजचा लिचोंडा😰   हे वत्रटीका सदर fb & whatsapp वर प्रसिध्द, गझल,कविता, वऱ्हाडी कविता लिखाण,गझल लिखाण , 'चिरांगन" वऱ्हाडी दिवाळी विशेषांकात कविता प्रकाशित, काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या प्रातिनिधिक वऱ्हाडी कविता संग्रहात कविता प्रकाशित. माणगंगा साप्ताहिकामधे गझल प्रकाशित,काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या गझल मुशया-यात निमंत्रीत गझलकार म्हणून सहभाग, वऱ्हाड साहित्य मंच,नेर येथे सचिव म्हणून कार्यरत.

अगामी प्रकाशने: 'अग्यारी' हा वऱ्हाडी काव्यसंग्रह ,'अखंड काव्य' अखंड संग्रह, ''समाजधन' हा गझल संग्रह .

पुरस्कार: वऱ्हाड साहित्य मंचाचा 'काव्यरत्न पुरस्कार,अनेक कविता स्पर्धत 'लक्षवेधी' पुरस्कांराने सन्मानित.

Comments